Top News

…आणि राहुल गांधींनी विचारलेल्या प्रश्नांवर गडकरी म्हणतात

नवी दिल्ली | काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या ‘अगोदर घर सांभाळा, ज्याला घर सांभाळता येत नाही तो देश काय सांभाळणार’ या वक्तव्यावर आलेल्या बातमीला ट्विट करत विचारलेल्या प्रश्नांना नितीन गडकरींनी सडेतोड उत्तरं दिली आहेत.

जनतेचं हित लक्षात घेऊनच आम्ही राफेल बाबतची कार्यवाही पारदर्शकपणानं केली आहे, असं नितीन गडकरींनी म्हटलं आहे.

तुमच्या सरकारनं शेतकऱ्यांना वाईट परिस्थितीत आणून ठेवलं होतं त्यातून शेतकऱ्यांना बाहेर काढण्याचं काम आमच्या सरकारनं केलं आहे, असं प्रत्युत्तर नितीन गडकरींनी राहुल गांधींना दिलं आहे.

दरम्यान, सीबीआय बाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना आम्ही घटनात्मक संस्थावर विश्वास ठेवतो पण काँग्रेस विश्वास ठेवत नाही, असं नितीन गडकरी म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या-

राहुल गांधींना शनी तारणार, शरद पवारांसाठीही चांगला काळ!

केंद्रात भाजपचीच सत्ता येणार, मात्र… ज्योतिष अधिवेशनात अजब भविष्य

नरेंद्र मोदींचा पुन्हा पंतप्रधान होण्याचा मार्ग अवघड

मराठीतील नावाजलेले अभिनेते रमेश भाटकर यांचं निधन

लेकीला 11 एकरांवर साकारायचीय शिवरांगोळी, वडिलांनी काढलं लाखोंचं कर्ज

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या