देश

नितीन गडकरींनी केलं पंतप्रधान पदाबाबत मोठं वक्तव्य

नवी दिल्ली | मला माझ्या क्षमतेपेक्षा जास्त मिळालं असून मी पंतप्रधानपदाच्या शर्यतीत नाही, असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. ‘एबीपी न्यूज हिंदी’ या वाहिनीच्या कार्यक्रमात ते बोलत होते.

तीन राज्यातल्या विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपचा पराभव झाल्यानंतर नितीन गडकरी पंतप्रधान होणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या होत्या.

लोकसभा निवडणुकीत एनडीएला 2014 च्या निवडणुकीपेक्षा मोठं यशं मिळेल, असं नितीन गडकरी म्हणाले आहेत.

दरम्यान, नरेंद्र मोदीच पुन्हा पंतप्रधान होतील, असं देखील नितीन गडकरींनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

अण्णा हजारेंच्या पत्रांना नरेंद्र मोदींचं एका ओळीचं उत्तर

-“आता भक्त म्हणतील हा आत्तापर्यंतचा सर्वात महान अर्थसंकल्प”

मिताली राजनं रचला इतिहास; वनडे सामन्यांचं द्विशतक केलं पूर्ण

अंतरिम अर्थसंकल्प म्हणजे नरेंद्र मोदींचा अंतिम जुमला- अरंविद केजरीवाल

-2 महिन्यात मोदी सरकारवर सर्जिकल स्ट्राईक करणार- राहुल गांधी

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या