नागपूर महाराष्ट्र

“कोरोना काळात तुकाराम मुंढेंनी चांगलं काम केलं”

नागपूर | केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूर महापालिकेचे तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांचं कौतुक केलं आहे. कोरोना काळात तुकाराम मुंढेंनी चांगलं काम केलं, असं नितीन गडकरी म्हणालेत.

नितीन गडकरी हे शनिवारी नागपूर मनपाने आयोजित केलेल्या कोरोना योद्धा सन्मान या कार्यक्रमात बोलत होते.

आगामी काळात नागपूर महानगरपालिकेने औषधी बँक तयार करावी. या बँकेत अत्यावश्यक औषधांचा साठा असावा, अशी सूचनाही नितीन गडकरी यांनी केली.

पार्टीसाठी जीवन देतो, असं म्हणणारे अनेक लोक माझ्याकडे येतात. मी त्यांना सांगतो आधी घर नीट चालवा. जे कार्यकर्ते घर नीट चालवू शकत नाही ते पार्टी काय चालवणार. त्यामुळे आधी घराची जबाबदारी सांभाळणं गरजेचं असल्याचा सल्ला नितीन गडकरी यांनी दिला.

थोडक्यात बातम्या-

किरीट सोमय्यांच्या मुलावर खंडणी उकळल्याचा आरोप!

जैश उल हिंद दहशतवादी संघटनेनं घेतली दिल्ली स्फोटाची जबाबदारी!

….तर म्हणाल अजित पवार काय भंगार बोलत होता- अजित पवार

सुधारणांवरुन वाद नको, पण व्यवस्था कमकुवत होऊ नये- शरद पवार

शिवसेना सगळं बटण दाबून करते- नारायण राणे

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या