Top News

नितीन गडकरी पंतप्रधानपदाचं मटेरिअल- पृथ्वीराज चव्हाण

नागपूर | केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांचं काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी चांगलंच गुणगान केलं आहे. गडकरी पंतप्रधान होण्यासारखं मटेरियल आहे, असं चव्हाण म्हणाले आहेत.

गडकरींमध्ये धडाक्‍यात कामे करण्याची क्षमता आणि सर्वांसोबत उत्तम संवाद साधण्याचे कौशल्य आहे, असं ते म्हणाले. 

नरेंद्र मोदींच्या हुकूमशाही वृत्तीमुळे त्यांच्याच मंत्रिमंडळातील जवळपास सर्वच सहकारी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघसुद्धा नाराज आहे. ते कोणालाच विश्वासात घेत नाहीत, असंही ते यावेळी म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या–

-जितेंद्र आव्हाडांच्या अडचणी वाढल्या; निलंबन करण्याची मागणी

-…अखेर अमित राज ठाकरेंच्या राजकारण प्रवेशाचा मुहूर्त ठरला?

-संजय राऊतांचा अमित शहांना चिमटा; चाणक्य असंही म्हणाला होता…

-मनसेचं आता ‘मिशन मराठवाडा’; औरंगाबादमध्ये मेळाव्याचं आयोजन

-धक्कादायक!!! ‘बिग बॉस मराठी’मधून अभिनेत्री रेशम टिपणीस बाहेर???

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या