नितीन तोमर सर्वात महागडा खेळाडू, यंदा १२ संघांमध्ये कबड्डीचा थरार

मुंबई |  प्रो कबड्डीच्या पाचव्या मोसमाच्या लिलावात २२ वर्षीय नितीन तोमर सर्वात महागडा खेळाडू ठरला. उत्तरप्रदेश संघाने त्याला ९३ लाखांमध्ये खरेदी केले. 

रोहित कुमार दोन नंबरचा सर्वात महागडा खेळाडू ठरला. त्याला  बंगळुरु बुल्सने 83 लाखांमध्ये त्याला खरेदी केलं. तर जयपूर पिंक पँथर्सने मनजित चिल्लरवर ७५.५ लाखांची बोली लावली.

दरम्यान, यंदाच्या प्रो कबड्डी लीगमध्ये हरियाणा, यूपी, अहमदाबाद आणि तामिळनाडू या चार नव्या संघांचा समावेश करण्यात आलाय. 

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या