पटणा | केरळमधील पूरग्रस्तांना देशभरातून मदतीचा हात दिला जात आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून केरळसाठी 10 कोटी रूपयांची मदत जाहीर केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही केरळच्या पुरग्रस्त भागांची तपासणी करून 500 कोटी रूपयांची तात्काळ मदत जाहीर केली आहे. या मदतीपूर्वी 100 कोटी रूपयांची मदत जाहीर करण्यात आली होती.
केरळमधील परिस्थिती अधिक गंभीर होत आहे. पुरामुळे 300हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. तर लाखो लोक बेघर झाले आहेत.
Bihar Chief Minister Nitish Kumar announces an aid of Rs 10 crores for flood-hit Kerala from Bihar Chief Minister Relief Fund. #KeralaFloods (File pic) pic.twitter.com/YK5Ss9BssC
— ANI (@ANI) August 18, 2018
महत्त्वाच्या बातम्या-
-हमीद आणि मुक्ता दाभोलकर यांच्या जीवाला धोका!
-वाजपेयींच्या श्रद्धांजली प्रस्तावास विरोध करणाऱ्या MIM नगरसेवकाला अटक
-साताऱ्यात उपसरपंचाची आत्महत्या; चिठ्ठीत लिहिलं आत्महत्येचं कारण
-केरळसाठी फुटबॉलपटू सुनील छेत्रीचं भावनिक आवाहन
-केरळमधील महापुराची मोदींकडून पाहणी; मोठा निर्णय जाहिर