देश

बिहार विधानसभेसाठी एनडीएचं जागावाटप ठरलं; नितीश कुमारांनी केली घोषणा

पाटणा | बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी एनडीएमधील प्रमुख घटकपक्ष असलेल्या जेडीयू आणि भाजपमधील जागावाटपाची अधिकृत घोषणा केली आहे. या घोषणेनुसार बिहार विधानसभा निडणुकीत जेडीयूच्या वाट्याला 122 तर भाजपच्या वाट्याला 121 जागा आल्या आहेत.

जेडीयू आपल्या कोट्यामधून सात जागा जीतन राम मांझी यांच्या हिंदुस्थानी अमाव मोर्चाला देईल, तर जेडीयू 115 जागांवर निवडणूक लढवणार असल्याची माहिती आहे.

भाजप आपल्या वाट्याला आलेल्या 121 जागांपैकी काही जागा मुकेश सहानी यांच्या विकसनशील इन्सान पार्टीला देणार असल्याचं कळतंय.

महत्वाच्या बातम्या-

“योगी सरकारविरोधात खोटं बोलण्यासाठी पीडितेच्या कुटुंबाला 50 लाखांची ऑफर”

“अजून बाळंतीण झाली नाही तोवर हे नाव ठेवून मोकळे झाले”

मराठा आरक्षणाबाबत विचारणा केल्यानं शिवीगाळ केल्याचा अब्दुल सत्तारांवर आरोप

‘शरद पवारांना शिवसेना संपवायची आहे’; भाजपच्या ‘या’ बड्या नेत्याचा दावा

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या