नवी दिल्ली | आंतरराष्ट्रीय योग दिनादिवशी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी सगळ्या कार्यक्रमांना दांडी मारली. आता ते शिवसेनेच्या वाटेवर चाललेत की काय? अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे.
नितिश कुमारच नाही तर त्यांच्या पक्षाचा कुठलाच मंत्री, पदाधिकारी या योगाच्या कार्यक्रमात सहभागी होताना दिसला नाही. नितीशकुमार भाजपपासून योग्य अंतर ठेवायचा प्रयत्न करत आहेत, योग दिन हा फक्त बहाणा आहे, असंही बोललं जातंय.
दरम्यान, नितिश कुमार खरंच शिवसेनेच्या वाटेवर आहे का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
-भाजप दहशतवादी संघटना आहे- ममता बॅनर्जी
-पंतप्रधानांच्या घरी हलला पाळणा!
-भय्यू महाराजांना जवळच्या व्यक्तीनेच दिला धोका?
-भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचा शरद पवारांना टोला
-भाजप-शिवसेनेच्या युतीबाबत चंद्रकांत पाटलांचा मोठा खुलासा!
Comments are closed.