देश

पंतप्रधानपदासाठी कोणालाही संधी नाही- रामविलास पासवान

नवी दिल्ली | आगामी लोकसभेच्या निवडणुकीसाठी पंतप्रधानपदासाठी कोणालाही संधी नाही, असे वक्तव्य केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांनी केलंय. ते नवी दिल्ली येथे बोलत होते. 

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मागील 4 वर्षात जेवढ्या संधी उपलब्ध केल्या, स्वातंत्र्यानंतर अशा संधी उपलब्ध झाल्या नाहीत. पंतप्रधानांवर कोणतेही आरोप नाहीत. ते अत्यंत तळागाळातून आले आहेत. ते 24 तासांपैकी 20 तास काम करतात, असंही ते म्हणाले.

दरम्यान, पंतप्रधानपदासाठी काँग्रेसच्या राहुल गांधी यांच्या नावाची चर्चा होती. मात्र 2019 मध्ये पंतप्रधानपदासाठी कोणालाही संधी नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या–

-मराठा आरक्षण मिळेपर्यंत तुम्हाला सोडणार नाही!

-नव्या महापौरांनी उधळला 50 पोती भंडारा; नागरिकांना मात्र मनस्ताप

-राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना खूशखबर; ‘या’ तारखेपासून मिळणार सातवा वेतन आयोग

-मराठा समाजाला आरक्षण मिळाले तरी नोकऱ्याच उपलब्ध नाहीत- नितीन गडकरी

-नितेश राणेंना आॅडिओ क्लिप भोवणार; पोलिसांकडे तक्रार दाखल

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या