बॉलिवूडमध्ये कुणीही धुतल्या तांदळाचा नाही- तनुश्री दत्ता

मुंबई | बॉलिवूडमध्ये कुणीही धुतल्या तांदळाचा नाही, असा आरोप अभिनेत्री तनुश्री दत्ताने केला आहे. ती मुंबईत बोलत होती. 

हे मोठे कलाकार बोलले तर त्यांचे काळे कारनामे बाहेर येतील. या भीतीनं अभिनेते मौन बाळगून आहेत, अशी शंका तनुश्री दत्ताने व्यक्त केली आहे.

दरम्यान, अभिनेते नाना पाटेकर यांच्यावर तनुश्री दत्ताने विनयभंगाचा आरोप केला आहे. त्यावर बॉलिवूडमधील अनेक सेलीब्रेटींनी मौन बाळगलं त्यावर तनुश्रीने ही शंका व्यक्त केली आहे. 

महत्त्वाच्या बातम्या-

-2014 ला एक वाघ होता, 2019 ला दोन वाघ येणार!

-गडकरींविरोधात नागपुरातून लढण्यासाठी आशिष देशमुखांची तयारी ?

-राहुल आणि सोनिया गांधींनी सेवाग्राममध्ये जेवणाची ताट स्वत: धुतली!

-मोदी सरकारचा खरा चेहरा जगासमोर आला- सुप्रिया सुळे

-मुलगा पार्थ निवडणूक लढवणार का? अजित पवार म्हणाले…