Loading...

चंद्रकांत पाटलांची पलटी… आता म्हणतात युतीचा जागावाटपाचा फॉर्म्युलाच ठरला नाही

मुंबई | विधानसभा निवडणुकीसाठी भाजप-शिवसेना युतीचा फॉर्म्युला अद्याप तरी ठरलेला नाही, असा दावा भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.

चंद्रकांत पाटलांनी दुष्काळ दौऱ्यावर असताना औरंगाबादमध्ये पत्रकारांशी बोलताना युतीचा विधानसभेचा सगळा फॉर्म्युला उलगडून सांगितला होता. मात्र चंद्रकांत पाटलांनी आता फॉर्म्युलाच ठरला नाही, असं म्हणत पलटी मारली आहे.

Loading...

विधानभेच्या 288 जागांपैकी युतीतल्या घटकपक्षाला 18 जागा आम्ही सोडणार आहोत. आणि 135-135 जागा शिवसेना- भाजप लढतील, असा फॉर्म्युला चंद्रकांत पाटलांनी तेव्हा सांगितला होता.

दरम्यान, दोन्ही पक्षांचे वरिष्ठ नेते सारं काही आलबेल असल्याचं दाखवत आहेत. मात्र चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यामुळे युतीत सारं आलबेल नसल्याचं दिसून येत आहे.

Loading...

महत्त्वाच्या बातम्या-

-वर्ल्डकपनंतर लगोलग BCCI ने विराट कोहलीला दिला मोठा धक्का!

-पार्थ पवार विधानसभेची निवडणूक लढवणार? अजित पवार म्हणतात..

-‘त्यानं’ षटकार मारला अन् दुर्दैवाने त्याचवेळी त्याच्या गुरूंनी प्राण सोडला!

Loading...

विमा कंपनीच्या नफ्यात आजपर्यंत कुणी वाटा घेतला??; राजू शेट्टींची घणाघाती टीका

-भारताची महिला क्रिकेटपटू स्मृती मंधानाला ‘अर्जुन पुरस्कार’

Loading...