नागपूर महाराष्ट्र

यापुढे निवडणूक होणार नाही; सर्वसहमतीने संमेलनाध्यक्ष निवडणार!

नागपूर | आखील भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी यापुढे निवडणूक घेतली जाणार नाही. यापुढे सर्वसहमतीने संमेलनाच्या अध्यक्षाची निवड करण्यात येणार आहे.

गेल्या काही वर्षामध्ये साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी वाद होत राहिले. त्यामुळे या निर्णयामुळे या वादाला पुर्णविराम मिळेल.

आखील मराठी महामंडळाच्या नागपूरात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून साहित्य महामंडाळाने निवडणूक न घेण्याबाबत घटनादुरूस्ती केली असून घटक संस्थाची मान्यता मिळाल्यानंतर यांची अंमलबजावणी करण्यात येईल.

महत्त्वाच्या बातम्या –

-चंद्रकांत पाटील कोणत्याही थराला जावू शकतात-सतेज पाटील

-माझ्या अडचणीत नेहमीच विनायक मेटे धावून येतात- मुख्यमंत्री

-पुढच्या वेळेस येईल तेव्हा सगळं व्यवस्थित हवं; मुंढेंचा अधिकाऱ्यांना दम

-स्वराज्यात एकमेकांचे पाय ओढण्यापेक्षा गोडीगुलाबीने राहा- रामराजे

-…म्हणून राष्ट्रवादीने सुनील तटकरेंना उमेदवारी दिली नाही!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या