बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

वेगाने वजन कमी करण्यासाठी ‘या’ पेयांचा आहारात समावेश करा!

मुंबई | सध्या मोठ्या प्रमाणात लोकांना वजन कमी करायचं असतं. यासाठी अनेक तरुण-तरुणी देखील जीम, डाएट करताना दिसतात. मात्र असे काही लोक आहेत. ज्यांना व्यायाम आणि डाएट करण्याचा प्रचंड कंटाळा येतो. अशा लोकांसाठी काही पेयांचा समावेश केल्याने लवकर वजन कमी करण्यास मदत होईल.

वजन कमी करण्यासाठी सर्वात जास्त उपायकार ठरते ती काकडी. काकडी वजन कमी करण्यास मोठी मदत करते. त्यामुळे तुमच्या आहारात काकडीचा जास्त समावेश झाला पाहिजे. तेच काकडीचा रस देखील तुम्ही पिऊ शकता. काकडीमध्ये मोठ्या प्रमाणात फायबर आणि कॅलरीज असतात.

लोणचं तसेच इतर काही खाद्यपद्धार्थांमध्ये वापरले जाणारे कालोंजी वजन कमी करण्यासाठी प्रचंड प्रभावी असते. कालोंजी उकळून त्याचे पाणी पिल्यास लवकर वजन कमी होईल. सोयादूध दुधाचे कॅलरी आणि साखरेचे प्रमाण कमी करते. त्यामळे जांघेभोवती असलेली चरबी कमी होण्यास जास्त प्रभावी ठरते.

दरम्यान, हळदीमध्ये कर्क्युमिन नावाचा घटक असतो. हा घटक लठ्ठपणा कमी करण्यासाठी मोठी मदत करतो. तसेच वजन कमी करण्यासाठी जास्त प्रमाणात ताक प्यावा. ताकात असलेले प्रोबायोटिक चरबी गतीने कमी करतं.

थोडक्यात बातम्या-

धक्कादायक! शिखर धवनचा पत्नी आयेशा मुखर्जीसोबत घटस्फोट

ह्रदयद्रावक! चारा आणायला गेलेल्या 2 भावांचा विजेचा धक्का लागून मृत्यू

“आता दयामाया नाहीच, फेरिवाल्यांचा उच्छाद अटोक्यात आणावाच लागेल”

“बेळगावात मराठी माणसाचा पराभव झाल्यावर भाजप पुढाऱ्यांनी पेढे वाटले, हे दु:ख टोचणारं”

“आता निर्बंध लागले तर संपूर्ण महाराष्ट्रात लागतील”

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More