शाळांमध्ये यापुढे ‘नो जंकफूड’, राज्य शासनाचा महत्वाचा निर्णय

मुंबई | राज्यातील शाळांमध्ये पिझ्झा, बर्गर, नुडल्स, कोल्ड्रिंक्स अशी जंक फूड विकण्यास बंदी घालण्यात आलीय. विद्यार्थ्यांमध्ये लठ्ठपणासह इतर आजारांचं प्रमाण वाढत असल्याने हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आलाय. 

शाळांच्या उपहारगृहांना यापुढे भाताचे विविध प्रकार, इडली, वडा-सांबर असे पदार्थ ठेवावे लागणार आहेत. अन्यथा संबंधित मुख्याध्यापक आणि शाळा प्रशासनावर कडक कारवाई करण्यात येणार आहे.

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या