मुंबई | कोरोनाच्या कठीण परिस्थितीत अनेक नागरिक विना मास्क फिरताना दिसतात. अशाच व्यक्तींसाठी मुंबई महापालिकेकडून ‘मास्क नाही, प्रवेश नाही’ असा निर्णय घेण्यात आला आहे.
यानुसार आता मुंबईतील ऑफीसेस, मॉल्स, सोसायटी तसंच सभागृह इत्यादी ठिकाणी मास्क न घातलेल्या व्यक्तींना प्रवेश देऊ नये असा नियम पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी घेतलाय.
त्यातप्रमाणे ‘मास्क नाही, प्रवेश नाही’ असे फलकंही लावण्याचे निर्देश देण्यात आलेत. शिवाय सर्व बसेस, टॅक्सी, रिक्षांदेखील यांनाहीहे स्टीकर्स लावण्याचे निर्देश देण्यात आलेत.
महत्वाच्या बातम्या-
मराठा समाजासाठीचा ‘हा’ निर्णय सरकारने मागे घेतला!
विरोधक शेतकऱ्यांचा अपमान करत आहेत- नरेंद्र मोदी
‘या’ कारणाने नागपूर विद्यापिठाने अंतिम वर्षाच्या परिक्षा ढकलल्या पुढे
उपहारगृह सुरु होण्यास लागणार 15 दिवसांचा कालावधी