बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

राष्ट्रीय आपत्तीच्या शब्दात अडकण्याची आवश्यकता वाटत नाही- उद्धव ठाकरे

मुंबई | राष्ट्रीय आपत्तीच्या शब्दात अडकण्याची मला आवश्यकता वाटत नाही. सध्या पूरग्रस्तांना तात्काळ मदत मिळाली पाहिजे. हेच मला वाटतंय, असं शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

तेथील लोकांच्या मदतीसाठी काय गरजेचं आहे, हे ओळखून आपण काम केलं पाहिजे बाकी मला कशात अडकायचं नाही, असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

सत्य असेल ते उघड होईल, कर्नाटक सरकार पाप करत असेल तर तेही उघड होईल, असं अलमट्टी धरणाच्या पाण्याबाबत बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

दरम्यान, तिथं जाऊन कोरडी सहानुभूती दाखविण्याचं काम मी करणार नाही. इथं राहून जे शक्य ते आणि शिवेसना काय करायचं ते मदतकार्य करत आहे, असंही उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या-

-महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करा; काँग्रेसच्या ‘या’ माजी मंत्र्याची मागणी

-संकटकाळी निवडणुकांचा विचार डोक्यात कसा येतो?; उद्धव ठाकरेंचा राज ठाकरेंना टोला

-बिना डर के बोल नहीं सकता तो मैं बोलूंगा ही नहीं; अनुराग कश्यपनं ट्विटर सोडलं

-फडणवीसांसारखा खोडारडा मुख्यमंत्री पहिल्यांदाच पाहिला- नाना पटोले

-कलम 370 रद्द झाल्यानंतर जम्मू काश्मीरमधील जनजीवन पूर्वपदावर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More