बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

डेल्टा प्लसचे रुग्ण वाढले तरी काळजी करण्याची गरज नाही- राजेश टोपे

बुलडाणा | राज्यातील कोरोना रूग्णांच्या आकडेवारीवरून सध्या कोरोनाची दुसरी लाट ओसरताना दिसत आहे. मात्र कोरोनाची तिसरी लाट येण्याचा अंदाज तज्ञांनी वर्तवला आहे. अशातच आता डेल्टा प्लस व्हेरिएंटचा धोका वाढत चाल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरम निर्माण झालं आहे. मात्र डेल्टा प्लसचे रुग्ण वाढत असले तरी चिंता करयाची गरज नसल्याचं राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं आहे. बुलडाणामध्ये ते माध्यमांशी बोलत होते.

पाहा व्हिडीओ:

थोडक्यात बातम्या-

“तुमचं जेवढं वय झालंय ना तेवढी पवारांची संसदीय कारकीर्द आहे”

“बैलगाडा शर्यतीसाठी शेतकरी येणार, अफगाणिस्तानवरुन तालिबानी नाहीत”

अफगाणिस्तानातून बाहेर पडण्यासाठी वाट्टेल ते; विमानाच्या आतले फोटो धक्कादायक

‘त्यांनी टीका केली म्हणून मी…’; शरद पवारांच्या टीकेवर राज्यपालांची प्रतिक्रिया

विधान परिषदेतील 12 आमदारांची नियुक्ती का रखडली?, मोठं कारण आलं समोर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More