Top News

मेगा भरतीतील मराठा तरूणांच्या जागा कोणालाही देण्यात येणार नाहीत; मुख्यमंत्र्यांचं आश्वासन

मुंबई | मेगा भरतीतील मराठा तरूणांच्या जागा कोणालाही देण्यात येणार नाहीत, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं आहे.

पुढील महिन्यात 76 हजार जागांसाठी मेगा भरती होणार आहे, त्यातील 16 टक्के जागा मराठा तरुणांना देण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं. मात्र ही मेगा भरती आरक्षण मिळाल्याशिवाय करू नये असं मराठा तरूणांची मागणी होती. त्यावर मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा भाष्य केलं आहे.

दरम्यान, मेगाभरतीच्या बाबतीत संभ्रम झालाय, या भरतीत बाकीचाही समाज आहे, पण मराठा तरूणांच्या जागा कोणालाही देण्यात येणार नाहीत, त्याबद्दलचा संभ्रम तरूणांनी मनातून काढून टाकावा, असं मुख्यमत्र्यांनी सांगितलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या–

-मराठा मोर्चेकऱ्यांवरील गुन्हे मागे घेण्याचे आदेश- मुख्यमंत्री

-मराठा आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं मोठं वक्तव्य!

-मराठा मोर्चेकरी आक्रमक; 1 आॅगस्टपासून महाराष्ट्रात जेल भरो आंदोलन!

-गनिमी कावा काय असतो हे 9 आॅगस्टला सरकारला दाखवू; मराठा क्रांती मोर्चाचा इशारा

-वारीत साप सोडण्याचा कट रचणाऱ्यांचे संभाषण लोकांसमोर आणा- अजित पवार

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या