Top News

मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्याचं पाणी बील थकीत नाही; मुंबई महापालिकेचा अहवाल

मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वर्षा बंगल्यासह अनेक मंत्र्यांची शासकीय निवासस्थानाची पाणीपट्टी थकली असल्याची माहिती समोर आली होती. मात्र यासंदर्भात आता मुंबई महापालिकेने अहवाल दिला आहे.

या अहवालानुसार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वर्षा या शासकीय बंगल्याचे पाणी बिल थकीत नाहीये.

मुंबई महापालिकेकडून देण्यात आलेल्या अहवालात वर्षा आणि तोरणा या दोन्ही बंगल्यांची थकबाकी निरंक असल्याचं नमूद केलंय.

मुंबई महानगरपालिकेच्या जलकामे विभागाच्या कार्यालयानकडून याबाबचा थकबाकी अहवाल देण्यात आलाय. त्यामध्ये दोन्ही बंगल्यांची थकबाकी निरंक असल्याचं स्पष्ट करण्यात आलंय.

थोडक्यात बातम्या-

…म्हणून मी राजकारणात येण्याच्या योग्यतेची नाही- अमृता फडणवीस

“पाकिस्तानी क्रेडिट कार्ड बाळगणाऱ्यांनी तानाजी मालुसरे यांच्याशी तुलना करू नये”

“…तर बाळासाहेब ठाकरेंनीच प्रताप सरनाईकांचा कडेलोट केला असता”

“एकाही मावळ्याचं नाव घ्यायच्या लायकीचे नाहीत सरनाईकसारखी माणसं”

उचलली जीभ आणि लावली टाळ्याला हा भाजपचा एककलमी कार्यक्रम- अशोक चव्हाण

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या