पुणे | नोटाबंदीचा निर्णय क्षणार्धात घेता, मग राम मंदिराचा निर्णय का होऊ शकत नाही? असा प्रश्न शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला. ते पुण्यात पत्रकारांशी बोलत होते.
राम मंदिर, समान नागरी कायदा, 370 कलम रद्द करणे या सगळ्या गोष्टी आतापर्यंत व्हायला हव्या होत्या, त्या का झाल्या नाहीत? असंही ते म्हणाले.
दरम्यान, मुंबईतील खड्ड्यांची जबाबदारी फक्त महापालिकेची नाही, ही सर्वांचीच आहे. तसंच ती राज्य सरकारचीही जबाबदारी आहे, असंही ठाकरे म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या–
-भाजप-शिवसेना युतीबाबत उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य!
-शिवसेनेला मोठा धक्का; नगराध्यक्षांसह 5 नगरसेवक भाजपमध्ये
-विजय मल्ल्यासारखे स्मार्ट बना; भाजप मंत्र्याचा अजब सल्ला!
-संभाजी भिडे हा जातीय दंगली घडवणारा व्हायरस- चित्रा वाघ
-राष्ट्रपतींकडून 4 नव्या खासदारांची नियुक्ती; पहा कुणाला मिळाला बहुमान…