Top News

शिवसेनेच्या 12 मंत्र्यांपैकी एकानेही काम केलं नाही- शिवसेना आमदार

नागपूर | शिवसेनेला शिवसेना आमदारानीच घरचा आहेर दिला आहे. शिवसेनेच्या 12 मंत्र्यांपैकी एकानेही काम केलं नाही, असा आरोप शिवसेनेचे वरोरा-भद्रावती मतदारसंघाचे आमदार बाळू धानोरकर यांनी केला आहे. ते नागपूरमध्ये बोलत होते.

भद्रावती नगरपरिषदेच्या निवडणुकीवेळी शिवसेनेचा एकही मंत्री प्रचाराला आला नाही, त्यामुळे ही कार्यकर्त्यांची फसवणूक आहे, असा आरोपही त्यांनी केला.

दरम्यान, शिवसेना जर आत्ताच सत्तेतून बाहेर पडली तर आगामी निवडणुकीत शिवसेनेला चांगल्या जागा मिळतील, असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला.

महत्त्वाच्या बातम्या-

-…अखेर विजय चव्हाणांचे हे स्वप्न राहिलं अधूरं

-श्रीमंत कोकाटेंच्या केसाला जर धक्का लागला तर पुढच्याची गय नाही!

-अमिषाचं हॉट फोटोशुट; नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

-लालूंना न्यायालयाचा झटका; 30 आॅगस्टपर्यत शरण येण्याचे आदेश

-अटक होईल अशी भीती वाटत असल्यास नामजप वाढवा; ‘सनातन’ची साधकांना सूचना

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या