महाराष्ट्र मुंबई

मराठा समाजातील एकाही विद्यार्थ्याचं नुकसान होऊ देणार नाही- चंद्रकांत पाटील

मुंबई | वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या मराठा समाजातील एकाही विद्यार्थ्याचं नुकसान होऊ देणार नाही, असं महसूल मंत्री चंद्रकांत पाटलांनी म्हटलं आहे.

यंदा पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेश घेणाऱ्या मराठा समाजातील विद्यार्थ्यांना आरक्षणाचा लाभ घेता येणार नाही, असा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिला होता.

मोठ्या संघर्षानंतर मराठा समाजाला आरक्षण लागू करण्यात आलं होतं. न्यायालयाच्या निर्णयानंतर मराठा समाजातील वैद्यकीय शिक्षण घेणारे विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत.

दरम्यान, आरक्षणाच्या मुद्यावरून मराठा समाज पुन्हा आक्रमक झालेला दिसत आहे.

महत्वाच्या बातम्या

‘स्व-रुपवर्धिनी’च्या मोफत MPSC शिष्यवृत्तीची घोषणा; 1 तारखेपासून करता येणार अर्ज

-धोनीमुळे भारताचा खेळ समृद्ध होतो- विराट कोहली

-मोदींचे असत्याचे प्रयोग; राष्ट्रवादीने बनवला व्हीडिओ

-मी मालमत्ता जमवल्याचं सिद्ध करा; मोदींचं खुलं आव्हान

-…तरीही पुन्हा केंद्रात भाजपचीच सत्ता येईल- नितीन गडकरी

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या