महाराष्ट्र मुंबई

मुख्यमंत्री नव्हे तर माजी मुख्यमंत्री लोकायुक्ताच्या कक्षेत; अण्णांच्या मागणीला हरताळ

मुंबई | मुख्यमंत्री नव्हे तर माजी मुख्यमंत्र्यांची लोकायुक्तांमार्फत चौकशी केली जाऊ शकणार आहे. त्यामुळे जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या मागणीला हरताळ फासल्याचे चित्र आहे.

अण्णा हजारे यांनी विद्यमान मुख्यमंत्र्यांचीही लोकायुक्तामार्फत चौकशी करण्यात यावी अशी मागणी केली होती. मात्र राज्य सरकारने त्यांची मागणी मान्य केली नसल्याचं दिसतय.

मुख्यमंत्र्यांचीही चौकशी करता येणार असं काल बोललं जात होतं पण तसं नसल्याने यावर वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, अण्णा हजारे 30 जानेवारीपासून लोकायुक्त आणि अन्य प्रश्नांसाठी राळेगणसिद्धी येथे उपोषण करणार आहेत.

महत्वाच्या बातम्या-

-… आणि बीग बींचा फोटो पाहून रेखा यांनी तोंड फिरवलं.

रोजगार अहवाल रोखल्यानं मोदी सरकारवर नाराज एनएससी प्रमुखांचा राजीनामा

-देशातील सर्वात मोठा घोटाळा झाल्याचा ‘कोब्रापोस्ट’चा खळबळकजनक दावा

-“राहुल यांचं आश्वासन म्हणजे इंदिरा गांधींच्या ‘गरिबी हटाव’ घोषणेप्रमाणं फसवं”

-प्रकाश आंबेडकरांबद्दल अपशब्द वापरले म्हणून तरुणाला बेदम मारहाण

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या