Loading...

अरबाजपासून वेगळ्या झालेल्या मलायकाचा मोठा निर्णय; खान आडनाव हटवलं!

मुंबई | अभिनेता आरबाज खानपासून वेगळ्या झालेल्या मलायका अरोराने मोठा निर्णय घेतला आहे. तीने आपल्या आडनावातून खान आडनाव हटवलं आहे. 

मलायका गेल्या अनेक दिवसांपासून अरबाजपासून वेगळी राहात आहे. मात्र तीने आपल्या आडनावात खान आडनाव तसंच ठेवलं होतं. 

Loading...

आता मात्र तीने आपल्या आडनावात बदल केला आहे. तिच्या इन्स्टाग्रामवर हा बदल स्पष्टपणे दिसून येत आहे. 

दरम्यान, अरबाजपासून वेगळ्या झालेल्या मलायकाचं आता अभिनेता अर्जुन कपूरसोबत इलू-इलू सुरु आहे. लपूनछपून फिरणाऱ्या अर्जुनने नुकतीच याची कबुली दिली आहे. 

Loading...

महत्वाच्या बातम्या-

-कांद्याला बाजार नाही!; कांद्याचे पैसे मोदींना मनीऑर्डर करुन शेतकऱ्याचा निषेध

-मराठा समाजाची आनंदाची बातमी; आजपासून मराठा आरक्षण लागू

-मराठा आरक्षणाचा पाया आम्हीच रचला- भास्कर जाधव

Loading...

-आता आम्हालाही आरक्षण द्या; ब्राह्मण समाजाची मागणी

-हनुमान तर आर्यवंशीय होते; सत्यपाल सिंहांनी योगींचा दावा खोडला!

Loading...