Sharad Pawar - शरद पवारांनी राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारीचा प्रस्ताव फेटाळला
- देश

शरद पवारांनी राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारीचा प्रस्ताव फेटाळला

मुंबई | काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी शरद पवार यांना राष्ट्रपतीपदाचे उमेदवार बनण्यासंदर्भात प्रस्ताव पाठवला होता. मात्र शरद पवार यांनी हा प्रस्ताव फेटाळून लावला आहे. राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी ही माहिती दिलीय. 

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी विरोधकांची एक मोट बांधावी आणि त्याद्वारे सर्वांच्या सहमतीचा उमेदवार निवडला जावा, अशी राष्ट्रवादीची भूमिका असल्याचं यावेळी नवाब मलिक यांनी सांगितलं.

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

3 thoughts on “शरद पवारांनी राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारीचा प्रस्ताव फेटाळला

  1. यश मिळवण्यासाठी सर्वांनी एकत्र येणे गरजेचे आहे .
    खा . शरद पवार राष्ट्रपती होतील .

  2. Saheb Jya Veli Je Boltat Tyachya ulti Chal Tynchi Nehami Aste He Sarya Maharastrala Mahit Ahe Tayt tyani Ase Suchit Kele Ki Sarv Samatine Nivadala Jawa Ase Tyanche Mat Ahe Yatach Mothi Gom ahe ?

Comments are closed.