Top News तंत्रज्ञान देश

नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी Zomato आणि Swiggy ला गुगलकडून नोटीस

नवी दिल्ली | झोमॅटो आणि स्विगीला गुगलने नोटीस पाठविली आहे. या दोन्ही कंपन्यांनी प्ले स्टोअरच्या नियमांचे उल्लंघन केल्याचं गुगलचं म्हणणं आहे. याशिवाय, गुगलने दोन्ही कंपन्यांना आपल्या अ‍ॅपमध्ये नवीन फीचर अ‍ॅड करण्यास सांगितलं आहे.

गुगलने आम्हाला नोटीस पाठवली आहे. पण ही नोटीस पूर्णपणे अयोग्य आणि अन्यायकारक आहे, असं झोमॅटोच्या प्रवक्त्याने म्हटलं आहे.

स्विगीकडून याबाबत कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आली नाही. कंपनीने आपल्या अ‍ॅपमधील फीचर थांबवलं आहे. तसेच याविषयी गुगलसोबत चर्चा सुरु आहे. गुगलने यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.

महत्वाच्या बातम्या-

बेटी बचाओ नाही तर ‘तथ्य लपवा, सत्ता वाचवा’ हीच भाजपची घोषणा- राहुल गांधी

खासदार नारायण राणे यांना कोरोनाची लागण!

या लढाईतील प्रत्येक मावळा माझ्यासाठी लाखमोलाचा आहे- खासदार संभाजीराजे

मराठा आरक्षणाच्या लढ्यात आता पार्थ पवारांची उडी, आरक्षण मिळवून देण्यासाठी स्वतः प्रयत्न करणार!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या