Top News मनोरंजन

ड्रग्ज प्रकरणी विवेक ऑबेरॉयच्या पत्नीला क्राईम ब्रांचने पाठवली नोटीस

मुंबई | ड्रग्ज प्रकरणात काल अभिनेता विवेक ऑबेरॉय याच्या घरावर बंगळूरू पोलिसांनी छापा टाकला होता. तर आता बंगळूरूच्या सिटी क्राईम ब्रांचने विवेकची पत्नी प्रियंका अल्वा हिला नोटीस धाडली आहे.

ड्रग्ज प्रकरणात विवेकचा नातेवाईक आदित्य अल्वा याचा पोलीस तपास करतायत. प्रियंका आणि आदित्य हे दोघं बहिण-भाऊ असल्यामुळे या प्रकरणात प्रियंकाचा हात असण्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.

विवेकचा मेहुणा आदित्यला पोलिसांनी नोटीस बजावलीये. त्यानंतर आता विवेकची पत्नी प्रियंकालाही चौकशीसाठी बोलावण्यात आलंय.

महत्वाच्या बातम्या-

“सोशल मीडियावर व्हिडिओ प्रसारित करून पुणे विद्यापीठास बदनाम करण्याचा प्रयत्न”

“कर्जमाफीच्या फक्त घोषणा केल्या, प्रत्यक्षात शेतकऱ्यांचं पूर्ण कर्जमाफ झालेलं नाही”

…म्हणून सुशांत प्रकरणाची चौकशी CBI थांबवणार नाही!

सासू-सासऱ्यांच्या घरात सूनेला राहण्याचा अधिकार; सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या