बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

फक्त 700 रुपयांमध्ये भारतात कुठेही करा विमानाने प्रवास, पाहा व्हिडीओ

नवी दिल्ली | विमानातून प्रवास करण्याचं स्वप्न पाहणाऱ्या प्रत्येकाला एक सुवर्णसंधी आहे. ‘गो एअर’ कंपनीने एक धमाकेदार ऑफर आणली आहे. या ऑफरनुसार ज्या व्यक्तीला विमानाने प्रवास करायचा असेल अशा व्यक्तीने भारतात कुठेही प्रवास करण्यासाठी तिकीट बुक करावे. हे तिकीट केवळ 751 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. तसेच ही ऑफर केवळ आजपर्यंत जरी मर्यादित असली तरी प्रवासाची तारिख 19 सप्टेंबर पासून 31 मार्च 2022 पर्यंत कधीही बुक करता येईल.

पाहा व्हिडीओः

थोडक्यात बातम्या :

कोरोना इफेक्ट… HIV बाधितांच्या संख्येबाबत चांगली बातमी आली समोर

कधीकाळी होता कैदेत, आता होऊ शकतो अफगाणिस्तानचा राष्ट्राध्यक्ष

भर सामन्यात बाचाबाची, अन् बाल्कनीत कोहली पेटला; पाहा नेमकं काय झालं?

टाटा मोटर्सचा नवा धमाका, ‘ही’ गाडी तोडू शकते मार्केटचे सर्व रेकॉर्ड्स…

“सचिन वाझे यांच्यासोबत अनिल देशमुखांना एकाच कोठडीत राहावं लागेल”

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More