देश

“आता भक्त म्हणतील हा आत्तापर्यंतचा सर्वात महान अर्थसंकल्प”

नवी दिल्लीभक्त आता म्हणतील की, यंदाचा अर्थसंकल्प हा देशाचा सर्वात महान अर्थसंकल्प आहे आणि विरोधी पक्ष म्हणतील हा देशाच्या आणि सामान्य जनतेच्या विरोधी अर्थसंकल्प आहे, असं कुमार विश्वास यांनी म्हंटलं आहे.

हंगामी अर्थमंत्री पियुष गोयल यांनी अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. त्यावर कुमार विश्वास यांनी ट्विटरवरुन प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

सर्व नागरीक कष्टाने कमावलेल्या पैशातून 33 टक्के आयकर आणि 18 टक्के जीएसटी भरत आहेत. पण तो पैसा योग्य कामी वापरला जावा. तो पैसा देशातील कोणताही दलाल चोरून नेऊ नये, असंही त्यांनी म्हंटलं आहे. 

दरम्यान, धोकादायक ठिकाणी तैनात असणाऱ्या सैनिकांचा वेतन भत्ता वाढवण्याच्या निर्णयाचं कुमार विश्वास यांनी समर्थनही केलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

मिताली राजनं रचला इतिहास; वनडे सामन्यांचं द्विशतक केलं पूर्ण

अंतरिम अर्थसंकल्प म्हणजे नरेंद्र मोदींचा अंतिम जुमला- अरंविद केजरीवाल

-2 महिन्यात मोदी सरकारवर सर्जिकल स्ट्राईक करणार- राहुल गांधी

रामाच्या अवतारात राहुल गांधी; धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी तक्रार याचिका दाखल

-अनिल अंबानींच्या रिलायन्स कम्युनिकेशन्सचा दिवाळखोरीचा प्रस्ताव

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या