आता महाराष्ट्रात विजय मिळवू – पृथ्वीराज चव्हाण

आता महाराष्ट्रात विजय मिळवू – पृथ्वीराज चव्हाण

मुंबई | महाराष्ट्रात आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस आणि इतर पक्षांच्या साथीनं विजय मिळवू, असा विश्वास माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केला आहे.

पाच राज्यांत विधानसभा निवडणूकांत काँग्रेसला मिळालेला कौल भाजपची धोरणं आणि फसवेगिरी या विरोधात दिलेला निकाल आहे, असं मत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केलं आहे.

काँग्रेस नेत्यांनी एकत्र येऊन काम केल्यानं तीन राज्यात यश मिळालं, असं पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, देशातल्या कोणत्याही राजकीय पक्षाला कोणीच संपवू शकणार नाही असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या –

-तेलंगणात पिछाडीवर असणाऱ्या काँग्रेसचे ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह

-मध्य प्रदेशमध्ये निकाल फिरला; विजयी जल्लोष करणाऱ्या काँग्रेसला धक्का

-ओवैसींनी वादग्रस्त MIM नगरसेवक सय्यद मतीनला पक्षातून हाकललं!  

हे राहुलच्या मेहनतीचं फळ- सोनिया गांधी

-जनता मग्रुरी सहन करणार नाही; शरद पवारांची भाजपवर टीका

Google+ Linkedin