नाशिक | विधान परिषदेच्या निवडणुकीत शिवसेनेला परभणी-हिंगोली आणि नाशिक मतदारसंघात दमदार विजय मिळाला आहे. यावर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी ट्विटरवर आपला आनंद व्यक्त केला आहे.
“जय महाराष्ट्र… नाशिक आणि परभणी-हिंगोली ठासून घेतले. बेईमान राजकारणाचा पराभव. आता पालघर सुद्धा दणकून घेऊ.’असं ट्वीट त्यांनी केलं आहे.
दरम्यान, नाशिकमधील मतदार संघात शिवसेनेचे नरेंद्र दराडे तर परभणी-हिंगोली मतदारसंघात शिवसेनेच्या विप्लव बाजोरिया यांचा विजय झाला आहे.
जय महाराष्ट्र.
नाशीक आणी परभणी हिंगोली ठासून घेतले. बेईमान राजकारणाचा पराभव.
आता पालघर सुदधा दणकून घेऊ.— Sanjay Raut (@rautsanjay61) May 24, 2018
महत्त्वाच्या बातम्या –
-मुख्यमंत्र्यानी गूढ उघडल्यास शंभरहून अधिक नगरसेवक कारागृहात जातील!
-राष्ट्रवादीला आणखी मोठा धक्का बसणार; एक आमदार भाजपच्या वाटेवर
-निरंजन डावखरे अखेर भाजपमध्ये; मुख्यमंत्र्यांनी दिलं मोठं आश्वासन
-नाव शिवाजी महाराजांचं घेतात आणि काम अफझल खानाचं करतात- आदित्यनाथ
-या कारणामुळे महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेलच्या किंमती सर्वाधिक!
Comments are closed.