आता व्हॉट्स अ‌ॅपवरही शेड्युल करता येणार मेसेज

नवी दिल्ली | आता चक्क व्हॉट्स अ‌ॅपवर केले जाणारे मेसेजही तुम्ही शेड्युल करु शकता. तुम्हाला मेसेज पाठवण्याच्या वेळी मोबाईल हातात ठेवावा लागणार नाही. 

पूर्वी वाढदिवसाच्या शुभेच्छा, महत्वाची कागदपत्रे कोणाला पाठवायची असतील तर ती वेळ लक्षात ठेऊन मेसेज पाठवावा लागत होता. मात्र आता व्हॉट्स अ‌ॅपवर मेसेज शेड्युलिंग करु शकता.

व्हॉट्स अ‌ॅपवर मेसेज शेड्युल करण्यासाठी ‘व्हॉट्स अ‌ॅप शेड्युलर’ हा अ‌ॅप प्ले स्टोअर मधून डाऊनलोड करावा लागणार आहे.

दरम्यान, ‘व्हॉट्स अ‌ॅप शेड्युलर’ या अ‌ॅपमुळे तुम्ही मित्रांना वाढदिवसाच्या शुभेच्छा, सणाच्या शुभेच्छा देणं विसरणार नाही.

महत्वाच्या बातम्या-

-विरोधात जाणाऱ्यांना आडवं करण्याची ताकद आमच्या पक्षात आहे- रावसाहेब दानवे

-“सीबीआय आणि ईडी हे तर भारतीय जनता पार्टीचे मित्रपक्ष”

-संजय काकडे-अशोक चव्हाण यांच्या भेटीनं राजकीय चर्चांना उधाण

-कन्हैय्या कुमारविरोधात देशद्रोहापकरणी आरोपपत्र दाखल

-“जे बाळासाहेबांचं स्मारक बांधू शकले नाहीत ते राम मंदिर काय बांधणार”??

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या