मुंबई | सिडको भूखंड घोटाळ्याप्रकरणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर आरोप केले आहेत. यावरुन शिवसेनेचं मुखपत्र सामनाच्या अग्रलेखातून मुख्यमंत्र्यावर निशाणा साधण्यात आला आहे.
भाजपचे एकनाथ खडसे यांना एका भूखंड घोटाळ्यात मुख्यमंत्र्यांनी घरी बसवले. आता खडसे यांना मंत्रिमंडळात घ्यावे लागेल, नाहीतर मुख्यमंत्र्यांना ‘स्वच्छ’ होऊन जनतेसमोर यावे लागेल, अशी टीका शिवसेनेनं केली आहे.
दरम्यान, काँग्रेसने आतापर्यंत असंख्य घोटाळे केले. त्याचे आरोप नाकारले. मुख्यमंत्र्यांनीही सिडको भूखंड घोटाळ्याचा आरोप नाकारला, असंही त्यांनी म्हटलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
-…आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःलाच क्लीन चिट दिली
-साहेबांना नमवलं; कोहलीच्या नावावर आणखी एक विराट विक्रम!
-…म्हणून एकेकाळच्या आपल्याच सपोर्टरला सुषमा स्वराज यांनी केलं ब्लॉक!
-विधान परिषदेसाठी काँग्रेसमधील या दोन जणांना लागली लॉटरी
-फिटनेस नव्हे फिस्कटलेलं चॅलेंज; व्यंगचित्राद्वारे विरोधकांकडून सरकारचे वाभाडे