बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

बाबो! ‘या’ ठिकाणी 70 रूपयाच्या राईस प्लेटसाठी मोजावे लागतात 7500 रूपये, पाहा व्हिडीओ

नवी दिल्ली | अफगाणिस्तानात अमेरिकन सैन्याने माघार घेतल्यानंतर तालिबानने अफगाणिस्तानमध्ये कब्जा मिळवला. त्यानंतर आता अफगाणिस्तानमध्ये तालिबानचे राज्य सुरु झालं आहे. तालिबानचे नियम पाहून तेथील लोकांना लवकारात लवकर देश सोडायची इच्छा होत आहे. अशातच आता तालिबानने एक वेगळीच घोषणा केली आहे. अफगाणिस्तानमध्ये आता अफगाणी चलनातून व्यवहार होत नसून डाॅलरचा वापर करावा लागत आहे. तर काबूलमध्ये पाण्याची बाटली 40 डाॅलर म्हणजे 3000 रुपये तर राईस प्लेट तब्बल 7500 रुपयेला झाली आहे. याबाबतची अधिक माहिती आपण व्हिडीओमध्ये पाहूयात.

पाहा व्हिडीओः

थोडक्यात बातम्या-

आयफोन चाहत्यांसाठी खुशखबर! ‘या’ तारखेपासून करता येणार ‘आयफोन 13’ची बुकिंग

राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान खात्याकडून सतर्कतेचा इशारा

अनिल देशमुखांना क्लिनचीट? सुप्रिया सुळे म्हणतात…; पाहा व्हिडीओ

मंदिरं उघडण्यासाठी भाजपचं आंदोलन; नियम मोडून मंदिरात शिरण्याचा प्रयत्न

ईडीच्या नोटीस नंतर अनिल परबांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…; पाहा व्हि़डीओ

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More