बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

ओ शेठ तुम्ही नादच केलाय थेट! पुण्यातील ‘या’ बॅनरची चर्चा; पाहा व्हिडीओ

पुणे | पुण्यातील एका बॅनरची सध्या प्रचंड चर्चा रंगली आहे. हा बॅनर तब्बल 200 फुटचा असून यावर 800 लोकांचे चेहरे झळकले आहेत. पुण्यातील वारजे भागात हा बॅनर लावण्यात आला आहे. सामाजिक कार्यकर्ते पराग ढेणे यांच्या वाढदिवसानिमित्त हा बॅनर लावण्यात आला आहे. पालिकेच्या अधिकाऱ्यांनी मौन बाळगणं परंत केलंय. मात्र, सध्या या बॅनरने पुण्यात एकच चर्चा रंगली आहे. या बॅनरचा एक व्हिडीओ देखील व्हायरल होताना दिसतोय.

पाहा व्हिडीओः

थोडक्यात बातम्या-

सेन्सेक्सची नवी भरारी! सणासुदीला शेअर बाजार उच्चांकावर; गुंतवणूकदारांची चांदी

आयफोन चाहत्यांसाठी खुशखबर! ‘या’ तारखेपासून करता येणार ‘आयफोन 13’ची बुकिंग

राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान खात्याकडून सतर्कतेचा इशारा

अनिल देशमुखांना क्लिनचीट? सुप्रिया सुळे म्हणतात…; पाहा व्हिडीओ

मंदिरं उघडण्यासाठी भाजपचं आंदोलन; नियम मोडून मंदिरात शिरण्याचा प्रयत्न

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More