पुणे महाराष्ट्र

पुण्यात तोडफोड करणारे मराठा आंदोलक नाहीत!!!

पुणे | पुण्यात मराठा आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे. तोडफोड करणारे आंदोलनकर्ते नाहीतच, असं मराठा क्रांती मोर्चातील काही लोक सांगत आहेत. 

पुण्यातील आंदोलनावेळी आंदोलक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेटवर चढले. आवारात घुसून घोषणा दिल्या. परिसरात तोडफोडही केली. तसंच आक्रमक आंदोलकांनी पोलिसांवर चप्पल-बुटही फिरकवले. त्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण आहे.

दरम्यान, पुण्यात आंदोलन संपल्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी निवेदन खाली येऊन घेतले नाही म्हणून मराठा आंदोलक आक्रमक झाले होते. 

महत्त्वाच्या बातम्या–

-मराठा आरक्षणावर तोडगा मिळाला- रावसाहेब दानवेंचा दावा

-नाशिकमध्ये हिंसक वळण; मराठा आंदोलकांच्या दोन गटात धक्काबुक्की!

-पाकिस्तानी अभिनेत्री आणि गायिका रेश्माची पतीकडून हत्या

-पुण्यातील आंदोलनाला हिंसक वळण; जिल्हाधिकारी कार्यालयाची तोडफोड

-हिंगोलीत रस्त्यावरच चुली पेटवून मराठा मोर्चेकऱ्यांचा बंद!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या