पुणे महाराष्ट्र

कार्यालय कसले फोडता आश्वासन देणाऱ्यांच्या घरात घुसा; पिचडांचा धनगरांना सल्ला

नाशिक | आदिवासी कार्यालयाची मोडतोड करण्याऐवजी ज्यांनी तुम्हाला सत्तेत आल्यानंतर  आदिवासींमध्ये आरक्षण मिळवून देतो त्यांच्या बंगल्यात घुसून मोडतोड करायची, असं जी अदिवासी विकासमंत्री मधुकर पिचड म्हणाले.

धनगर आरक्षणाच्या मुद्यावरून कार्यकर्ते आक्रमक झाले होते. त्यांनी पुण्यातील आदिवासी कार्यालयाची तोडफोड केली होती. त्याप्रकरणाचा त्यांनी तीव्र निषेध नोंदवला. तसंच दोषींना अटक करून कारवाईची मागणी केली. 

दरम्यान, धनगर समाजाला आरक्षण देण्याबाबत आमचा कुठलाही विरोध नसून त्यांना सरकारने जरूर आरक्षण द्यावे. मात्र आदिवासी समाजाच्या आरक्षणाला कुठल्याही प्रकारचा धक्का न लावता ते द्यावे, असंही ते म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या-

-काँग्रेस आमदाराची भाजप नेत्याला मारहाण; पहा व्हीडिओ

-…म्हणून पाटीदार नेता हार्दीक पटेल बसला घरातच उपोषणाला!

-शरद पवारांनी बैठक बोलावली; नालासोपाऱ्यातील कारवाईवर चर्चा होण्याची शक्यता

-शिख दंगलीला राहुल गांधींना जबाबदार धरता येणार नाही, त्या वेळेस ते 13-14 वर्षाचे होते!

-काश्मीरमधील जनतेला नरेंद्र मोदींमध्ये वाजपेयींना पाहायचं आहे- मेहबूबा मुफ्ती

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या