बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

अरे देवा! प्रियंका चक्क अंतर्वस्त्र घालायचं विसरली; ‘या’ फोटोंमुळे प्रियंका होतेय जबरदस्त ट्रोल

मुंबई | बाॅलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री प्रियंका चोप्रा हिने तिच्या कलेची छाप हाॅलिवूडपर्यंत उमटवली आहे. प्रियंकाने बाॅलिवूडमध्ये ‘पिंकी’ या नावाने देखील ओळख बनवली आहे. या प्रसिद्ध अभिनेत्रीने काही वर्षांपुर्वी अमेरिकन गायक निक जोनस सोबत लग्नगाठ बांधली. मात्र त्यानंतर प्रियंका प्रचंड चर्चेत आली. कारण तिचा पती जोनस हा तिच्यापेक्षा 10 वर्षांनी छोटा आहे.

प्रियंका चोप्रा सोशल मीडियावर प्रचंड अॅक्टीव्ह असते. विशेष म्हणजे ती नेहमी वेगवेगळ्या लुक्समध्ये लोकांसमोर येते. मात्र तिचे हे लुक्स कधी लोकांना प्रचंड पसंत पडतात नाहीतर प्रचंड तिरस्काराचे वाटतात. अशातच प्रियंकाने एक नवीन फोटोशूट केला. या शूटचे फोटोज तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर करताच ती प्रचंड ट्रोल होऊ लागली आहे.

प्रियंकाने शेअर केलेल्या फोटोंमध्ये प्रियंकाने लाल रंगाचा जॅकेटसारखा टाॅप तर पांढऱ्या रंगाची धोती पँट अशाप्रकारे ड्रेस परिधान केला आहे. तिने परिधान केलेला लाल कलरचा टाॅप जॅकेटसारखा असल्यामुळे त्या टाॅपच्या मध्ये ओपन स्पेस आहे ज्यामुळे त्याच्या आतमध्ये काहीतरी इनरची आवश्यकता असल्याचं वाटतं. मात्र प्रियंकाने तसं काहीही परिधान न केल्यामुळे प्रियंकाने अंतर्वस्त्रच परिधान केलेलं नाही, अशी चर्चा रंगली आहे.

दरम्यान, सतत वेगवेगळ्या लुक्समुळे चर्चेत येणारी प्रियंका 2 वर्षांपुर्वी हाॅलिवूडच्या रेड कार्पेटवर केलेल्या अजब लुकमुळे प्रचंड चर्चेत आली होती. एवढच नव्हे तर महाराष्ट्रात तिच्या त्या लुकला तात्या विंचूची उपमा देखील दिली गेली होती.

 

थोडक्यात बातम्या-

लॉकडाऊन घोषित केल्यानंतर नागरिकांना दिला जाणार एवढा वेळ; विजय वडेट्टीवारांची माहिती

मोठी बातमी! “लॉकडाऊनबाबत आजच निर्णय घेऊन नियमावली तयार होईल”

12 नापास डॅाक्टर बनून चालवत होता मल्टिस्पेशालिटी हॅास्पिटल, पुणे जिल्ह्यातील घटनेनं खळबळ

भाद्रपदातल्या कुत्र्याला देखील लाज वाटते, पण धनंजय मुंडेला नाही; ढोंबळेंची जीभ घसरली

डॉक्टरनं क्लिनिकमधील मुलीला ओढलं प्रेमाच्या जाळ्यात, त्यानंतर घडला धक्कादायक प्रकार

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More