बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘सात समंदर पार’ गाण्यावर आजोबांचा भन्नाट डान्स, पाहा व्हायरल व्हिडीओ

मुंबई | सोशल मीडियावर (Social Media) रोज अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही काही अशे व्हिडीओ असतात ज्यांना नेटकरी अक्षरश: डोक्यावर घेतात. एका आजोबांच्या डान्सचा व्हिडीओ सध्या सगळ्यांचं लक्ष वेधून घेत आहे.

‘सात समंदर पार’ या बॉलिवूडच्या एव्हरग्रीन गाण्यावर आजोबांनी ठेका धरला आहे. आजोबांच्या तुफान डान्स स्टेप्स बघून नेटकरी व्हिडीओवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.

व्हिडीओमधील आजोबांनी त्यांच्या डान्सने मोठ्या मोठ्या डान्सरला मागे टाकलं आहे. आजोबांच्या डान्सवर नेटकऱ्यांनी भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत. (Viral Video)

वय म्हणजे फक्त एक आकडा असतो हे या आजोबांनी सिद्ध केलं आहे. असे नकळत काढलेले व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलेच चर्चेत येतात. आजोबांचा उत्साह बघून नेटकरी देखील थक्क झाले आहेत.

पाहा व्हिडीओ-

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Sunny Thakur (@sunnythakur7919)

थोडक्यात बातम्या-

पीएम किसान योजनेचा लाभ मिळवण्यासाठी KYC कशी करायची? वाचा सविस्तर

राजकारणातील गुन्हेगारीला आळा बसणार; निवडणूक आयोगाने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

शेतकऱ्यांसाठी खूशखबर! पीएम किसान योजनेतील तिसरा हप्ता मिळण्याची तारीख जाहीर

‘स्वतःचे अपयश झाकण्यासाठी त्यांना अशा नकला कराव्या लागत आहे’; दानवेंची सरकारवर बोचरी टीका

“आपल्याच आमदारांवर विश्वास नसलेलं हे सरकार आहे”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More