महाराष्ट्र सोलापूर

सोलापुरातील ओंकार जंजीरालचा ब्लॉग अव्वल; गुगलकडून होणार सन्मान

सोलापूर | सोलापुरातील बारावीत शिकणाऱ्या एका तरूणाची निवड अांतरराष्ट्रीय ब्लॉगर म्हणून झाली आहे. 15 ऑगस्टला गुगलचे सीईओ सुंदर पिचई यांच्या हस्ते गौरव होणार आहे.

ओंकार जंजीराल असं या तरूणाचे नाव अाहे. जगातील 30 ब्लॉगरमधून गुगलने ओंकार जंजीरालची निवड केली आली आहे. सिलिकॉन व्हॅलीत 15 ऑगस्टला त्याला प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.

दरम्यान, इंटरनेटचा योग्य वापर केला तर करिअर घडू शकते, असं ओंकार म्हणतो. शिवाय भविष्यात गुगलसोबत डिजीटल मार्केटींग करण्याची त्याची इच्छा आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-जनतेचा आवाज म्हणून शिवसेना सत्तेत आहे- उद्धव ठाकरे

-महाराष्ट्रासह 11 राज्यांच्या निवडणूका लोकसभेसोबत?

-वाळू माफियांची गुंडागिरी; तहसिलदारावर कुऱ्हाडीने हल्ला!

-‘मी मुख्यमंत्री बोलतोय’ कार्यक्रमात कोट्यावधीचा घोटाळा!

-मी माझ्या मुलाला टेनिसपटू करणार नाही- सानिया मिर्झा

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या