तुळजापूर | भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे पक्ष सोडणार असल्याची चर्चा सुरू आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे.
एकनाथ खडसे हे 20 वर्ष विरोधी पक्ष नेते असून सर्वात प्रभावी नेते होते. पण भाजपने एकनाथ खडसेंची दखल घेतलेली नाही. त्यामुळे काय तो राजकीय निर्णय खडसे यांनीच घ्यावा, असं वक्तव्य शरद पवार यांनी केलं आहे.
मला सोडून गेलेले काहीजण अजूनही माझ्या संपर्कात आहेत. पण त्यांना परत पक्षात घेताना काही निकष असल्याचंही शरद पवारांनी सांगितले आहे.
महत्वाच्या बातम्या-
“मुख्यमंत्री 6 महिन्याने घराबाहेर पडणार ही ब्रेकिंग न्यूज असेल तर महाराष्ट्रासाठी दुसरं दुर्दैव काय”
अमित ठाकरे लीलावती रुग्णालयात दाखल
“आघाडीचे नेते बांधावर जाऊन फोटो काढणार अन् शेतकऱ्यांना मदत केंद्राने करायची?”
“राज्यपाल महोदयांनी प्रायश्चित्त म्हणून तात्काळ राजीनामा दिला पाहिजे”
Comments are closed.