बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

शिवरायांवरील स्टेटस व्हिडीओ टिकटाॅकसह सोशल मीडियात ठरतायेत सुपरहिट

मुंबई | हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची 390 वी जयंती आज मोठ्या उत्साहात साजरी होत आहे. शिवरायांची जन्मभूमी शिवनेरी गडासह राज्यभरात ठिकठिकाणी शिवजन्मोत्सव सोहळा पार पडत आहे.

शिवजयंतीनिमित्त सोशल मीडियावर शिवरायांवरील अनेक स्टेटस व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतं आहेत. अनेकजण शिवरायांना सोशल मीडियावर फोटोच्या, व्हीडिओच्या माध्यमातून शिवरायांना मानवंदना देण्यात येत आहे.

गेल्या काही दिवसांपासून एक टीकटॉक व्हिडीओ लाखो लोकांच्या व्हॉट्स अ‌ॅपच्या स्टेटसवर धुमाकूळ घालत आहे. या व्हिडीओमध्ये नववारी नेसलेली तरुणी पारंपारिक अलंकार परिधान करुन रस्त्याने चालत जाताना दिसत आहे. तिच्या समोर येऊन अनेकजण मुजरा करताना, दर्शन घेताना दाखवण्यात आले आहेत.

दरम्यान, तरुणीच्या हातात छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती असते. शिवरायांच्या मूर्तीला पाहून सर्वजण नतमस्तक होत असल्याचं या दाखवण्यात आलं आहे.

ट्रेंडिंग बातम्या- 

अबब! पोलीस फौजदारीनं केली 20 लाख रुपयांच्या लाचेची मागणी

“भाजपचे लोक जसं एखादं वाक्य मुद्दाम बोलतात तसं महाराज बोलत नाहीत”

महत्वाच्या बातम्या-

कियारा आडवाणीचं टॉपलेस फोटोशूट; सोशल मीडियावर फोटो तुफान व्हायरल

“माझ्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर त्याला इंदुरीकरच जबाबदार राहतील”

शिवजयंतीनिमित्त शिवनेरीवर मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत फडकणार भगवा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More