महाराष्ट्र मुंबई

हनिमूनच्या रात्री नवऱ्याचं वागणं पाहून नवरीही हैराण, प्रकार पाहून तुम्हीही चकीत व्हाल!

मुंबई | कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सरकारने देशात लॉकडाऊन जाहीर केलं होतं. या काळात अनेक वर्कर्सना ‘वर्क फ्रोम होम’ दिलं होतं. अ़जूनही त्यातील बरेचसे वर्कर घरुनच काम करत आहेत. यामुळे काम करण्याची पद्धत बदलली आहे. कोणत्याही वेळी वर्कर्सना आपलं हातातलं काम सोडून ऑफिसचं काम करावं लागत आहे. याचंच उदाहरण म्हणून सध्या एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटोमध्ये लग्नाच्या पहिल्याच रात्री नवरदेव हा काम करताना दिसत आहे. तर नववधू ही पलंगावर बसून नवरदेवाची वाट बघताना दिसत आहे.

फोटो पाहिल्यावर या जोडप्याचं आताच लग्न झाल्याचं दिसत आहे. इतकंच नाही तर त्यांनी अद्याप लग्नाचे कपडेही बदललेले नाहीत. सोशल मीडियावर लोकांनी या फोटोवर मजेशीर कमेंट केल्या आहेत.

हा फोटो कुठला आहे याबाबत अद्याप कुठलीही माहिती नाही. पण या फोटोमुळे सध्याच्या परिस्थितीचं नेमकं चित्र स्पष्ट झालं आहे

थोडक्यात बातम्या-

न्यूज चॅनेलवर बोलताना तोल सुटला, भाजप-राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये तुफान राडा!

सावधान ! ‘या’ सवयी असतील तर तुम्हीही लवकरच म्हातारे व्हाल, वाचा सविस्तर

बापरे… रिषभ पंतच्या फलंदाजीला घाबरुन हा खेळाडू सोडणार होता क्रिकेट!

BBCला सर्वात मोठा धक्का; ‘या’ देशाने प्रसारणावर आणली बंदी

हेक्टरनंतर आता नव्या गाडीचा जलवा; एमजी लाँच करतंय ‘ही’ जबरदस्त कार!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या