बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

धोनीच्या मुलीला देण्यात आलेल्या बलात्काराच्या धमकीवर शाहिद आफ्रिदी म्हणाला…

नवी दिल्ली | कोलकात्याविरुद्धच्या सामन्यात पराभव पत्करावा लागल्यानंतर चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीवर टीका करण्यात येतेय. दरम्यान त्याच्या खराब कामगिरीनंतर त्याची मुलगी झिवा हिच्यावर बलात्कार करण्याची धमकीही देण्यात आली. यावर पाकिस्तानचा माजी खेळाडू शाहिद आफ्रिदीने मत मांडलंय.

आफ्रिदी म्हणाला, “धोनीने भारतीय संघासाठी तसंच क्रिकेटसाठी केलेलं कार्य विसरण्यासारखं नाहीये. त्यामुळे त्याच्याबरोबर असं वागणं बरोबर नाही.”

बलात्काराच्या धमकीनंतर गुजरातच्या कच्छमधून एका 16 वर्षीय मुलाला ताब्यात घेतलंय. त्याची चौकशी केली असता त्याने धमकी दिल्याचं कबूल केलंय.

महत्वाच्या बातम्या-

‘तुम्ही कट्टर हिंदुत्व विचारांचे आहात तर…’; भगतसिंह कोश्यारींचं उद्धव ठाकरेंना पत्र

NEET परीक्षेचा निकाल ‘या’ तारखेला होणार जाहीर!

भाजपला रोखण्याइतकी ताकद आमच्यात नाही- संजय राऊत

“अपघात की घातपात?, काही गाफिलपणा झाला का तपासा”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More