पुणे | मराठा आरक्षणप्रकरणी पार्थ पवारांनी केलेल्या ट्विटवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तुम्ही तुमची मुलं काय ट्विट करतात हे पाहता किंवा विचारता का?, असा प्रश्न अजित पवारांनी विचारला आहे.
अजित पवार आज पुणे स्टेशन येथे महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी आले होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
पार्थने जे ट्विट केलं त्यावर माझी बहिण सुप्रिया सुळे यांनी आमची भूमिका स्पष्ट केली आहे. तुमची मुलं काय ट्विट करतात हे तुम्ही पाहता किंवा विचारता का?, असं अजित पवार म्हणाले.
महत्वाच्या बातम्या-
काही दिवस राग व्यक्त करायचा आणि पुढे शांत बसायचं हे होऊन चालणार नाही- राज ठाकरे
“पार्थ पवार आतला आवाज ऐकतात, त्यांचा प्रवास ‘सत्यमेव जयते’च्या दिशने”
“निर्भया प्रकरणानंतर दिल्लीचं तख्त बदललं होतं, हे विसरू नका योगीजी”
‘ही केवळ एका मुलीची हत्या नसून…’; अण्णा हजारेंची हाथरस प्रकरणावर प्रतिक्रिया