बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

प्रिती आणि रितेशच्या व्हायरल झालेल्या ‘त्या’ व्हिडीओवर जेेनेलिया म्हणाली…

मुंबई | बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय जोड्यांपैकी एक असणाऱ्या रितेश आणि जेनेलियाची जोडी आहे. मागील काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर जेनेलियाने व्हिडीओ प्रसारित केला होता. या व्हिडीओमध्ये रितेश अभिनेत्री प्रिती झिंटाला मिठी मारताना दिसत आहे. रितेशला मिठी मारल्यालं पाहून जेनेलिया रागात येते आणि घरी येऊन रितेशची धुलाई करते. आता या व्हिडीओवर जेनेलियाने प्रतिक्रिया दिली आहे.

रितेश आणि प्रिती मारत होते. मी मागे होते आणि एका कॅमेरामनने मुद्दाम तिच्या हावभावचा व्हिडीओ काढला आहे. असं जेनेलियाने या व्हायरल व्हिडीओवर प्रतिक्रिया दिली आहे. काही दिवसांपूर्वी रितेश आणि जेनेलियाने अभिनेता अरबाज खानच्या कार्यक्रमात हजेरी लावली होती.

या कार्यक्रमाच्या झलकेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. जेनेलियाने रितेश आणि प्रितीच्या मिठी मारण्याच्या व्हिडीओबद्दल बोलताना दिसत आहे.

दरम्यान, रितेश आणि जेनेलिया हे सोशल मीडियावर चांगलेच सक्रिय असतात. तसेच या जोडीचे रील्स इन्स्टाग्रामवर नेटकऱ्यांना भुरळ पाडत असतात. तसेच मागील काही दिवसांपूर्वी रितेशच्या मुलांचा रील्स व्हायरल होत खूप नेटकऱ्यांनी आवडला म्हणून लाईक केला होता.

पाहा व्हिडीओ –

 

 

 

 

थोडक्यात बातम्या –

“उद्धव ठाकरेंनी यांना सरकारमध्ये घेतलं तेव्हा मेलेले जिवंत झाले”

MPSC चा निकाल जाहीर! प्रसाद चौगुले राज्यात प्रथम, तर मुलींमध्ये मानसी पाटील

अनिल परबांनंतर शिवसेनेच्या ‘या’ मोठ्या नेत्याच्या अडचणी वाढल्या

अखेर कन्हैय्या कुमारांची राहुल गांधींना साथ, काँग्रेसमध्ये केला प्रवेश!

2021 वर्षाचा बेस्ट ड्रामा अवॉर्ड महापौर मॅडमना द्यायला पाहिजे- निलेश राणे 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More