ना वाईड, ना नो बॉल; तरीही एकाच चेंडूवर काढल्या ७ धावा!

लंडन | तो नो बॉल नव्हता किंवा वाईड बॉलही नव्हता तरीही एकाच चेंडूवर ७ धावा काढण्यात आल्या. इंग्लंडमधील स्थानिक टी-२० सामन्यात हा अनोखा विक्रम नोंदवला गेला.

फलंदाजानं मारलेला फटका क्षेत्ररक्षकानं मोठ्या जिकीरीनं अडवला व यष्टीरक्षकाकडे फेकला. मात्र त्याने दुसऱ्या बाजूकडील फलंदाजाला धावबाद करण्यासाठी तोच चेंडू गोलंदाजाकडे फेकला, त्याला तो अडवता आला नाही आणि सीमारेषेबाहेर गेला.

पाहा नेमकं काय घडलं-

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या