नागपूर महाराष्ट्र

‘एक देश, एक निवडणूक’ शक्य आहे का?; काय म्हणाले मुख्य निवडणूक आयुक्त???

नागपूर | ‘एक देश, एक निवडणूक’ हे भारतात शक्यच नाही, असं मुख्य निवडणूक आयुक्त ओमप्रकाश रावत यांनी सांगितलं आहे. ते नागपुरात पत्रकारांशी बोलत होते. 

एक देश, एक निवडणूक यासाठी देशाच्या राज्यघटनेत दुरूस्ती करावी लागेल. सध्या असलेल्या ईव्हीएम मशिनच्या दुप्पट म्हणजे 45 लाख मतदान यंत्रे लागतील. त्यामुळे हे शक्य नाही, असं त्यांनी म्हटलं. 

दरम्यान, आगामी निवडणुकीत व्हीव्हीपॅट आणि मतदान यंत्राद्वारे मतदान होईल. तसंच ते मागवण्यातही आले आहेत, असंही त्यांनी यावेळी सांगितलं.

महत्त्वाच्या बातम्या–

-9 ऑगस्टला ‘महाराष्ट्र बंद’ होणारच; मराठा क्रांती मोर्चा आक्रमक

-…म्हणून राज्यसभेच्या उपसभापतीपदासाठी राष्ट्रवादीने उमेदवार दिला नाही?

-उपसभापतीसाठी विरोधकांचा उमेदवार जाहीर; पाहा कुणाला मिळाली संधी…

-अखेर मरीना बिचवरच होणार करुणानिधींचे अंत्यसंस्कार

-हिंदूंच्या राज्यात गणरायांना अत्याचार सहन करावा लागतोय- शिवसेना

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या