एक दिवस पर्यटक भारतातील शौचालयं पाहण्यासाठी येतील- नरेंद्र मोदी

छत्तीसगढ | युरोपमध्ये पर्यटक घराच्या सुंदर रंगवलेल्या भिंती पाहायला जातात. एक दिवस भारतातील शौचालय इतकी सुंदर होतील की ते पाहण्यासाठी पर्यटक गर्दी करतील, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटल आहे. ते हरियाणाच्या कुरुक्षेत्रमध्ये बोलत होते.

मी लाल किल्ल्यावरुन ‘स्वच्छ भारत अभियान’ची घोषणा केली तेव्हा विरोधकांनी खिल्ली उडवली. टीकाकारांना महिलांची प्रतिष्ठा महत्वाची वाटत नाही, असं म्हणत मोदींनी विरोधकांवर निशाणा साधला आहे. 

एक दिवस भारतातील खेड्यातील शौचालयं पाहण्यासाठी पर्यटक येतील, असा विश्वास त्यावेळी मोदींनी व्यक्त केला आहे. 

दरम्यान, मोदींनी हरियाणामधील कुरुक्षेत्रमधून भाजपचा प्रचार करण्यास सुरुवात केली आहे. मोदींचा हा दौरा राजकीय नसल्याचं प्रशासन आणि राज्य सरकारकडून सांगण्यात आलं होतं. 

महत्वाच्या बातम्या-

भाजप आणि शिवसेनेचा पराभव करण्यासाठी सर्वांनी एकत्र यावं- अजित पवार

…म्हणून राज ठाकरे यांनी एकत्र यायला हवं- अजित पवार

लखनऊमधून प्रियांका गांधी थेट रॉबर्ट वाड्रांच्या भेटीला

काँग्रेस खासदाराची कार संसदेत घुसली; जवानांनी रोखल्या बंदुका!

उदयनराजेंच्या हमे तुमसे प्यार कितना…गाण्याला सातारकरांचा टाळ्या शिट्यांनी प्रतिसाद

Google+ Linkedin