नागपूर महाराष्ट्र

नागपूरमधील आमदार निवासस्थानात एकाचा मृत्यू!

नागपूर | नागपूरमधील आमदार निवासस्थानात एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. बी विंगमधील खोली नंबर 46 मध्ये मृतदेह सापडला आहे. ही खोली आमदार रमेश लटके यांच्या नावावर आहे.

विनोद अग्रवाल असं मृत व्यक्तीचं नाव असून ते 50 वर्षांचे आहेत. विनोद अग्रवाल हे आमदाराच्या सहकाऱ्याचे परिचित असल्याची माहिती आहे.

दरम्यान, मृत्यू नेमका कोणत्या कारणामुळे झाला किंवा हा घातपात होता का?, याचा तपास पोलिस करत आहेत. मात्र, पावसाळी आधिवेशनापूर्वी ही घटना समोर आल्याने खळबळ उडाली आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

-अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विरोधकांची बैठक; आखली मोठी रणनीती

-विरोधी पक्षनेत्यांनी बढाया मारूनच लोकांना फसवलं; पंकजा मुंडे समर्थकाचा आरोप

-…त्यामुळे हताश झालेल्या काँग्रेसने हा पोरकटपणा केला आहे- मुख्यमंत्री

-एलफिस्टन दुर्घटनेतून रेल्वे प्रशासन काही शिकलं नाही का?; निरूपम यांचा सवाल

-काँग्रेसचा संजय निरूपम यांना धक्का; पदावरून उचलबांगडी?

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या